गांधीजी आणि गैरसमज..
महात्मा गांधींबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रश्न
उदा: १) गांधींनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी काय केले? २) देशाची फाळणी गांधींनीच केली का? ३) ५५ कोटी गांधींनीच पाकिस्तानला द्यायला लावले का? ४) गांधी मुस्लिमधार्जिणे होते? ५) गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शत्रुत्व होतं का? या आणि इतर निवडक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हाताळायला सोपी जाईल अशी एक छोटी पण महत्वाची पुस्तिका..
'गांधीजी आणि गैरसमज'
गांधीजी आणि गैरसमज
₹60.00Price
